Sunday, March 15, 2020

Places of pronunciation of Marathi characters | मराठी वर्णाची उच्चार स्थाने

Places of pronunciation of Marathi characters | मराठी वर्णाची उच्चार स्थाने 

बाराखडी

व्यंजनात 10 स्वर02 स्वरादी मिळून बाराखडी तयार होते

उदा. अ,आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं, अः
क, का, कि, की, कु, कू, के, कै, को, कौ, कं, कः

टिप  ऋ,लृ या स्वरांचा समावेश बाराखडी होत नाही.

वर्णाची उच्चार स्थाने




तोंडावाटे ध्वनी बाहेर पडताना तोंडातल्या ज्या भागाचा जास्त उपयोग होतो. उदा. कंठ, मृधा,तालू,दात,ओठ इ.
त्या भागाचे नाव त्या  भागास दिले जाते.

वर्णाचे नाव

मुखाचे भाग

स्वर

व्यंजने

कंठय, कंठ

पडजिभेचा पुढील भाग

अ,आ

क्, ख्, ग्, घ्, ङ्, ह्,

तालव्य

तालू जिथे (चिंच चघळतो ती जागा)

इ,ई

च्, छ्, ज्, झ्, य्, श्

मूर्धन्य

मृर्धा कंठ व तालू यामधील जागा

ट्, ठ्, ड्, ढ्, ण्, र्, ष्, ळ्

दंत्य

दंत म्हणजे दात

लृ

त्, थ्, द्, ध्, न्, ल्, स्

ओष्ठय

ओष्ठय म्हणजे ओठ

उ, ऊ

प्, फ्, ब्, भ्, म्,

कंठ तालव्य

कंठ + तालू

ए,ऐ

कंठौष्ठय

कंठ + औष्ठ

ओ, औ

दंतौष्ठय

दंत + औष्ठ

व्

दंत तालव्य

दंत + तालू

च्,छ्,ज्,झ्

No comments:

Post a Comment